सप्रेम नमस्कार,
खूप दिवसांपासून निरनिराळ्या क्षेत्रातील स्वानुभव, सामाजिक, राजकीय व इतर चळवळीत काम केल्याचे अनुभव, निरनिराळ्या व्यक्ति व त्यांच्या निरनिराळ्या प्रवृत्ती, अपप्रवृत्ती, सद्प्रवृत्ती, ज्ञात, अज्ञात व्यक्तींनी मला केलेली मदत दिलेली साथ, माझ्याकडून ज्ञात, अज्ञात व्यक्तींना, संस्थाना मी केलेली मदत दिलेली साथ, संघटनेच्या माध्यमातून व व्यक्तिगत स्तरावर दिलेले लढे, अशा खूप खूप गोष्टी साठून राहिल्या आहेत, त्या प्रकट कराव्यात अशी अनेक मित्रांची इच्छा होती. अनेक वर्ष ग्राहक चळवळीत केलेले काम, व्यवस्था (यंत्रणा) सुधारल्यास भ्रष्टाचारास आळा बसेल, या संकल्पनेचा अनुभव आल्याने व्यवस्था सुधारण्याची मोहीम करण्याची आज या देशाला गरज आहे या भावनेतून SYSCOM (System Correcting Movement ) या नावाच्या सामाजिक संस्थेची सुरवात केली आहे. या सर्व गोष्टी आपल्या बरोबर शेयर कराव्यात या साठी हा ब्लॉग सुरु करीत आहे. आपणा सर्वांच्या सहकार्याची खूप खूप अपेक्षा.
राजेंद्र धारणकर
२, आदित्य रेसिडेन्सी , पोकळे एम्पायर, गणेश नगर ,धायरी ,पुणे ४ १
Mob: 9225513118

Good keep it up , I will follow and will try to contribute too.
उत्तर द्याहटवाBest of luck.. We are always with you.
उत्तर द्याहटवाKeep it up.